शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    नागपूर : नागपूर उत्तर निवडणूक निकाल: मिलिंद माने माघारले, नितीन राऊत पुढे

    अकोला : अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : काँग्रेसचे साजीद खान आघाडीवर

    महाराष्ट्र : LIVE महाराष्ट्र विधान सभा २०१९ निकाल

    महाराष्ट्र : सांगली निवडणूक निकालः राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार विजयी, सुमनताई पाटील विधानसभेची परीक्षा पास

    अहिल्यानगर : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: जातीय समीकरण, गटातटाचं राजकारण तोडून लोकांसाठी केलेल्या कामाची ही पोचपावती : रोहित पवार 

    महाराष्ट्र : दानवेंचे जावई पिछाडीवर तर लोणीकरांचे'जावई'बापू सहाव्या क्रमांकावर

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः अजित पवारांची 'ती' धमकी खरी ठरणार? शिवसेनेचा 'विजय' धोक्यात?

    अहिल्यानगर : विधानसभा निवडणूक निकाल : भाजपचे शिर्डीतून राधाकृष्ण विखे तर संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आघाडीवर; कर्जत-जामखेडमधून रोहित पवार आघाडीवर

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल : मुंबईत कोण आघाडीवर?

    नाशिक : नाशिक निवडणूक निकाल : पुर्वमध्ये सानपविरूध्द ढिकले यांच्यात मोठी चुरस; दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक