शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

सातारा : महाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 Result Live: आमचं ठरलंय! मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा-शिवसेनेची रस्सीखेच

पुणे : कोथरूड निवडणूक निकाल २०१९ : चंद्रकांत पाटलांनी भाजपाचा बहुप्रतिष्ठित ''बालेकिल्ला '' राखला 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद'

नांदेड : भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणच 'किंग'; भाजपच्या गोरठेकरांचा दारूण पराभव 

अकोला : अकोला-पूर्व निवडणूक निकाल : रणधीर सावरकर यांनी गड कायम राखला 

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९ :...तर शिवसेनेला पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी

कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2019 कोल्हापूरमध्ये जल्लोष सुरु.... काँग्रेसचे वारे वाहू लागले...लोकमतचे वृत्त खरे ठरले

महाराष्ट्र : औरंगाबाद निवडणूक 2019 निकाल : दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघातून पराभव

कोल्हापूर : अजिंक्यतारा गुलालात न्हाला, तरुणाईचा जल्लोष