शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : बाळापूर निवडणूक निकाल : बाळापुरच्या किल्ल्यावर फडकला भगवा; युतीचे नितीन देशमुख १८ हजार मतांनी विजयी 

ठाणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला

नाशिक : नाशिक निवडणूक निकाल : पश्चिम मतदारसंघातून पुन्हा सीमा हिरे यांच्या गळ्यात विजयाची माळ

महाराष्ट्र : महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं?

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना मिळाली इतकी मतं; डिपॉझिट होणार जप्त

बुलढाणा : बुलडाणा निवडणूक निकाल : शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी मारली बाजी

महाराष्ट्र : अन् राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यामुळे भाजपचा उमेदवार पडला

बुलढाणा : मेहकर निवडणूक निकाल :  संजय  रायमुलकर यांची विजयाची हॅट्ट्रिक

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार

सिंधुदूर्ग : महाराष्ट्र निवडणूक 2019: बेईमानी करणाऱ्यांना जनतेनं चोख उत्तर दिलं- नारायण राणे