शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : पंतप्रधानांच्या वाहनांवर शेतकरी कांदे फेकतील म्हणून बाजारातच येऊ दिले नाहीत - शरद पवार

अहिल्यानगर : Vidhan Sabha 2019: आता विखे म्हणतात, ‘यांचे’ लाड कशाला?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजप प्रवेशाची तारीख ज्योतिषी बघून सांगेन- नारायण राणे

सोलापूर : Vidhan Sabha 2019: भाषा बघून घेण्याची, वेळ उमेदवार शोधण्याची

मुंबई : Vidhan Sabha 2019: विधानसभेसाठी ७५ खर्च निरीक्षक नियुक्त

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजपची 150 जागांसाठी आग्रही भूमिका; सेनेला 120वरच थांबावे लागणार, युतीच्या मार्गात अडसर

राष्ट्रीय : काँग्रेसचे महाराष्ट्रात पाच निवडणूक प्रभारी

मुंबई : Vidhan Sabha 2019: ‘शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाणाऱ्यांनी सल्ला देऊ नये’

मुंबई : Vidhan Sabha 2019: मलबार हिल मतदारसंघाला काय हवं?

मुंबई : Vidhan Sabha 2019: सायन कोळीवाडा मतदारसंघाला काय हवं