शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Vidhan Sabha 2019 : माहिम मतदारसंघाला काय हवं ?

मुंबई : उद्धव ठाकरेंनी स्वतःहूनच सांगितलं, शिवसेना मंत्र्यांच्या खिशातल्या राजीनाम्यांचं काय झालं?

वाशिम : Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर

सिंधुदूर्ग : Maharashtra Vidhan Sabha 2019: कणकवली विधानसभा मतदार संघात कोणात होणार लढत ?

मुंबई : Vidhan Sabha 2019: उद्धव ठाकरेंची हळूच 'पलटी'; म्हणे, ठरलाच नव्हता फॉर्म्युला 'फिफ्टी-फिफ्टी'

परभणी : Maharashtra Vidhan Sabha 2019 : नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे अन् धंदा फसवणुकीचा; शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: मनसे 'सेन्चुरी'साठी तयार; राज ठाकरेंचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत स्वबळावर धावणार?

अकोला : Vidhan Sabha 2019 : अकोल्यातील पाचपैकी काँग्रेसला तीन, राष्ट्रवादीला दोन मतदारसंघ

राजकारण : Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

मुंबई : Vidhan Sabha 2019: जे वाट्याला येईल त्यात समाधानी; 144 वर 'ठाम' असलेली शिवसेना भाजपासमोर नरमली!