शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : याचसाठी केला होता अट्टाहास...

नाशिक : मनसेला जिल्ह्यात मिळाले अवघे सात उमेदवार !

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019: नागपूर पश्चिममध्ये 'वंचित'चा अर्ज रद्द : पक्षाने नोंदवला आक्षेप

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : छाननीत धक्का : २८ उमेदवारांचे अर्ज रद्द

ठाणे : ठाणे जिल्ह्यातून 230  उमेदवारांचे अर्ज वैध 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचाराचा रोज तयार होतो अहवाल : एक गुन्हा दाखल

अमरावती : Maharashtra Election 2019: अमरावती जिल्ह्यात छाननीअंती २२ उमेदवारी अर्ज बाद

अकोला : Maharashtra Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात उमेदवारांचे ३४ अर्ज बाद !

मुंबई : Maharashtra Election 2019: मुख्यमंत्र्यासह भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील उमेदवारी अर्ज वैध

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघात २०७ उमेदवारी अर्ज वैध