शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : लहानग्यांना घेऊन मतदान करणे आता आईला होणार सोपे

मुंबई : अभिनेते भारत गणेशपुरे यांचा मतदारांना मोलाचा सल्ला!

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : संवेदनशील मनाचा नेता; देवेंद्र फडणवीसांची सह्रदयता दाखवणारे निर्णय!

मुंबई : Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे - नितेश राणे 

अहिल्यानगर : पिचडांनी ४० वर्षे गवत काढले काय? शरद पवारांचा सवाल

जळगाव : बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी 

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडेंच्या सभेत नागरिकांचा गोंधळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं!

जळगाव : Maharashtra Election 2019: 'हिंमत असेल तर विरोधक कलम 370 चा उल्लेख जाहीरनाम्यात करणार का?' 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : शरद पवारांची मानसिकता ढासळल्याने ते हातवारे करताहेत, मुख्यमंत्र्यांची टीका

मुंबई : घड्याळाचे काटे बसलेत रुतून, त्याला किल्ली कोणी देईना; भाजपाकडून राष्ट्रवादीवर काव्यात्मक टीका