शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नांदेड : Maharashtra Election 2019: अंतिम टप्प्यात दारुचा महापूर; उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी करुन ठेवला स्टॉक

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : निकालाच्या दिवशी मतपेटीतून कमळच फुलणार : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: अहो मी पतंग उडवित होतो...; 'डान्सिंग' व्हिडीओवर ओवेसींचा खुलासा

जालना : Maharashtra Election 2019: दोन महाविद्यालयीन मित्रांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष

पुणे : Maharashtra election 2019 : शरद पवार सर्वांत आधी माझे वडील ; सुप्रिया सुळे 

महाराष्ट्र : माळावर अचानक दिसू लागलं हेलिकॉप्टर अन् त्यातून खाली उतरले...

महाराष्ट्र : बलाढ्य सत्ताधाऱ्यांशी एकाकी झुंजणारा लढवय्या स्ट्राँगमॅन!

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : प्रचारानंतर आता शहराबाहेरील मतदारांना आणण्याची उमेदवारांची ‘व्यूहरचना’

नाशिक : ‘स्मार्ट’ कारवाई : नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांना ‘समझ जाओ, सुधर जाओ’चा इशारा

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबल्या; प्रचाराच्या तोफा रॅलीनंतर थंडावल्या