लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Pune Air Pollution : पुणेकरांनो काळजी घ्या..! प्रदुषणातील वाढीने पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळली - Marathi News | Pune Air Pollution: Punekar be careful Increase in pollution has worsened the air quality of Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो काळजी घ्या..! प्रदुषणातील वाढीने पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळली

पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या जुलै २०२५ पर्यंत तब्बल ४१ लाख २५ हजार ९६८ झाली आहे. ...

पुणे शहर २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे शहर घडवण्याकरिता केला ऐतिहासिक संकल्प..!   - Marathi News | pune news A historic resolution has been made to make Pune a world-class city by 2030..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर २०३० पर्यंत जागतिक दर्जाचे शहर घडवण्याकरिता केला ऐतिहासिक संकल्प..!  

'पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स' आयोजित चर्चासत्रातील सूर; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती ...

सर्वच पानटपऱ्यांवर विकला जातोय गुटखा अन् मावा; शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्या - Marathi News | pune news gutkha and Mawa are being sold at all the shops; shops in the vicinity of schools and colleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वच पानटपऱ्यांवर विकला जातोय गुटखा अन् मावा; शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्या

- प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थी व्यसनाधीन ...

आता राज्यातील ग्रामपंचायतींना ५ कोटी जिंकण्याची संधी; शासन सुरु करतंय 'हे' अभियान - Marathi News | Now the gram panchayats in the state have a chance to win Rs 5 crore; The government is launching this campaign | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता राज्यातील ग्रामपंचायतींना ५ कोटी जिंकण्याची संधी; शासन सुरु करतंय 'हे' अभियान

mukhyamantri samrudha panchayat raj abhiyan या अभियानाची पूर्वतयारी १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या अभियान पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर मूल्यमापनासाठी समित्या स्थापन करण्यात येतील. ...

Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले - Marathi News | Pranjal Khewalkar Arrest: Chatting with women at house party and party videos found on mobile | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले

पोलिसांनी सीडीआर सुद्धा मिळवला आहे. त्यात राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. त्याचा नेमका या पार्टी मधील काय सहभाग आहे, हे अजून तपासायचे आहे. ...

Maharashtra 10th 12th Result 2025: दहावी, बारावी पुरवणी परीक्षेत मुली सरस; मुंबईचा निकाल सर्वांत कमी - Marathi News | girls excel in 10th 12th supplementary exam mumbai results are the lowest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी, बारावी पुरवणी परीक्षेत मुली सरस; मुंबईचा निकाल सर्वांत कमी

Maharashtra 10th 12th Supplementary Exam Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलैमध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर केला. ...

गावाचे पुनर्वसन कधी होणार ? मृत्यूच्या दाढेत वसलेल्या काळवाडी गावाचे पुनर्वसन रखडले - Marathi News | pune news When will the village be rehabilitated? The rehabilitation of Kalwadi village, which is on the verge of death, has been delayed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावाचे पुनर्वसन कधी होणार ? मृत्यूच्या दाढेत वसलेल्या काळवाडी गावाचे पुनर्वसन रखडले

काळवाडी गाव भीमाशंकर खोऱ्यात वसलेले असून, गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर मोठमोठाले दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाण्याच्या दाबामुळे गावाच्या जमिनीत मोठी भेग पडली आहे. ...

माळीण दुर्घटनेला ११ वर्षे; नवीन माळीण स्थिरावले, पाणी प्रश्न कायम - Marathi News | pune news 11 years after the Malin tragedy; New Malin settled, water problem persists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळीण दुर्घटनेला ११ वर्षे; नवीन माळीण स्थिरावले, पाणी प्रश्न कायम

या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत. ...