ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी खून झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाला अटक केली आहे. ...
हिंजवडीतील प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनदा या परिसराची पाहणी केली. शनिवारी सकाळी पवार हिंजवडीत आले असता, स्थानिकांनीही आपली मते मांडली. ...
राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे. ...
एक परिपूर्ण सर्पमित्र मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि कमीत कमी पदवीधर असावा. त्याने ही जबाबदारी स्वीकारण्याआधी कुटुंबाची स्पष्ट परवानगी घेतलेली असावी. पैसे कमावणे, प्रसिद्धी मिळवणे हे हेतू नसून सामाजिक बांधिलकी हीच खरी प्रेरणा असली पाहिजे. ...