लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | Loudspeaker on Mosque issue in Maharashtra Vidhan Sabha: CM Devendra Fadnavis big announcement regarding the horns on the mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis on Loudspeakers: याबाबत तंतोतंत पालन होतंय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  ...

एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी प्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला - Marathi News | Bail of four rejected in case of demanding money in exchange for MPSC question papers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी प्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला

परीक्षेपूर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. ...

पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणाऱ्या नऊ जणांना पोलिस कोठडी - Marathi News | pune crime Nine people who threw petrol on policemen remanded in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणाऱ्या नऊ जणांना पोलिस कोठडी

कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला : पोलिस घेणार शोध ...

पालिकेने चार ठिकाणी बसविले क्लाेरिनचे मशीन; धायरी, नऱ्हे गावांना करणार शुद्ध पाणीपुरवठा - Marathi News | pune guillain barre syndrome Municipality installs chlorine machines at four places; will supply clean water to Dhaari, Narhe villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेने चार ठिकाणी बसविले क्लाेरिनचे मशीन; धायरी, नऱ्हे गावांना करणार शुद्ध पाणीपुरवठा

जीबीएसचे रुग्ण आढळलेल्या नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरीच्या काही भागाला पुणे महापालिका विनाप्रकिया केलेले पिण्याचे पाणी देत आहे ...

वडगाव आमच्या भाईचं..! लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने धमकी देत दाम्पत्यावर केला कोयत्याने हल्ला - Marathi News | pune crime Vadgaon belongs to our brother A couple was attacked by a coyote after they were caught urinating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव आमच्या भाईचं..! लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने धमकी देत दाम्पत्यावर केला कोयत्याने हल्ला

आम्ही ए डी भाईची मुले आहोत. मला अडवणार काय, आज तुझी विकेटच टाकतो, असे बोलून पतीच्या डोक्यात कोयत्याने वार केला ...

पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | pune crime Elderly man seriously injured in speeding bike collision in Pune, incident captured on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही - Marathi News | Maharashtra Budget 2025 Ajit pawar on Pimpri-Chinchwad No new projects or funds announced for the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही

- शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही, त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांचे शहरावरील प्रेम कमी झाल्याची टीका ...

एसटी महामंडळाला ३३०० कोटींची देणी त्यामुळे कर्मचाऱ्यांना संप, आंदोलने न करण्याचे आवाहन - Marathi News | ST Corporation owes Rs 3300 crores, employees urged not to strike or protest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी महामंडळाला ३३०० कोटींची देणी त्यामुळे कर्मचाऱ्यांना संप, आंदोलने न करण्याचे आवाहन

एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन : उत्पन्न वाढविण्यासाठी साद ...