लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

"नागपूरच्या दंगलीला जबाबदार विकी कौशल नव्हे तर 'थर्ड रेट अभिनेत्री' आहे", अभिनेत्याचं ट्वीट - Marathi News | actor tehseen poonawalla blames third rate actress for nagpur riot says not vicky kaushal responsible for it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नागपूरच्या दंगलीला जबाबदार विकी कौशल नव्हे तर 'थर्ड रेट अभिनेत्री' आहे", अभिनेत्याचं ट्वीट

बिग बॉस फेम अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत ...

सोशल मीडिया वापराबाबत लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परिषदेत माहिती - Marathi News | Strict rules for government employees regarding social media usage soon; Chief Minister Devendra Fadnavis informed in the vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडिया वापराबाबत लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परिषदेत माहिती

समाजमाध्यमांसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे तयार करून पुढील तीन महिन्यांत शासन निर्णय जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बुधवारी दिली.   ...

Gaurav Ahuja Pune Crime : भाग्येश ओसवालला सशर्त् जामीन; गौरव आहुजा तुरुंगातच - Marathi News | Gaurav Ahuja Pune Crime : Bhagyesh Oswal gets conditional bail; Gaurav Ahuja remains in jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gaurav Ahuja Pune Crime : भाग्येश ओसवालला सशर्त् जामीन; गौरव आहुजा तुरुंगातच

पुणे : भरचौकात अलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाचा मित्र भाग्येश ओसवाल याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस ... ...

सावरकर मानहानी प्रकरणात नवा ट्विस्ट! 'समरी ट्रायल' की 'समन्स ट्रायल'? ७ एप्रिलला न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | pune New twist in Savarkar defamation case! 'Summary trial' or 'summons trial'? Court's big decision on April 7 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकर मानहानी प्रकरणात नवा ट्विस्ट! 'समरी ट्रायल' की 'समन्स ट्रायल'?

राहुल गांधी यांच्या वकिलांनी केला होता अर्ज  ...

‘राज्य बाल हक्क’कडून पुण्यात ६० प्रकरणांवर सुनावणी - Marathi News | Hearing on 60 cases by 'State Child Rights' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘राज्य बाल हक्क’कडून पुण्यात ६० प्रकरणांवर सुनावणी

- लैंगिक शोषण, बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण अधिनियम : सन २००९ अंतर्गत प्राप्त तक्रारींचा समावेश ...

अभय योजना नाहीच, कर भरा अन्यथा कारवाई; महापालिका प्रशासनाने दिला ईशारा - Marathi News | pune news there is no Abhay scheme, pay taxes or else action will be taken; Municipal administration gave a warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभय योजना नाहीच, कर भरा अन्यथा कारवाई; महापालिका प्रशासनाने दिला ईशारा

- समाविष्ट गावे वगळता उर्वरित जुन्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर थकबाकीदार आहेत. ...

सुधारित राष्ट्रीय दुग्धविकासाला केंद्राची मान्यता; धवलक्रांती २.० मध्ये रोजगार निर्मितीसह शेतकरी हिताचे महत्वाचे निर्णय - Marathi News | Centre approves revised National Dairy Development; Important decisions for farmers' welfare including employment generation in Dhawal Kranti 2.0 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुधारित राष्ट्रीय दुग्धविकासाला केंद्राची मान्यता; धवलक्रांती २.० मध्ये रोजगार निर्मितीसह शेतकरी हिताचे महत्वाचे निर्णय

NDPA : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार (दि.१९) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित राष्ट्रीय दुग्धविकास कार्यक्रमाला (एनपीडीडी) मंजुरी देण्यात आली आहे. ...

२०२४ खरीप हंगाम पिक विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार; सरकारने घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | 2024 Kharif season crop insurance money will soon be deposited in farmers' accounts; Government takes this big decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२०२४ खरीप हंगाम पिक विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार; सरकारने घेतला हा मोठा निर्णय

kharif pik vima 2024नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने १०० दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. ...