लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

पुरंदर विमानतळ आमच्या प्रेतावरूनच होईल; पुरंदरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार   - Marathi News | Purandar airport will be built on our dead bodies; Farmers' protest in Purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ आमच्या प्रेतावरूनच होईल; पुरंदरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार  

एकदा जमिन गेली, की कोणीही शेतकऱ्यांची विचारपूस करणार नाही.यावेळी त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ...

तरुणाने ब्रेकअपनंतर केले प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल; मैत्रिणीच्या फोटोवर केले नको ते कमेंट अन्... - Marathi News | pune crime young man makes obscene photos of girlfriend viral after breakup; makes obscene comments on girlfriend's photo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाने ब्रेकअपनंतर केले प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल; मैत्रिणीच्या फोटोवर केले नको ते कमेंट अन्...

मैत्रीण आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्यामध्ये अंतर्गत वादावादी झाल्याने ब्रेकअप झाले होते. ...

बारामतीत मोठा खुलासा..! नगर रचनाकार विकास ढेकळे १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले - Marathi News | baramati city planner Vikas Dhekle caught red-handed while accepting a bribe of Rs 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत मोठा खुलासा..! नगर रचनाकार विकास ढेकळे १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ‘क्रेडाइ’ने केले सर्मथन ...

पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १३ कोटी २३ लाखांची मदत - Marathi News | pune assistance of Rs 13.23 crore to farmers affected by heavy rains in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १३ कोटी २३ लाखांची मदत

उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा निधी पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. ...

Disha Salian Case: दिशा सालियानच्या वडिलांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी केला धक्कादायक दावा, म्हणाले, ‘’माझा मुलगा…’’ - Marathi News | After Disha Salian's father, Sushant Singh Rajput's father made a shocking claim, said, "My son..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिशाच्या वडिलांनंतर सुशांतचे वडिलही बोलले, धक्कादायक दावा करताना म्हणाले, ''माझा मुलगा…''

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनीही त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला आहे. तसेच दिशा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमागे काहीतरी कडी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. ...

साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय? वाचा सविस्तर - Marathi News | Follow this simple solution to prevent onions from sprouting during storage? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय? वाचा सविस्तर

kanda sathavan नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र या महत्वाच्या पिकात बाजारभावातील सततच्या चढउतारामुळे कायमस्वरुपी अस्थिरता आढळते. ...

काँग्रसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुणे दौऱ्यावर; महत्वाची बैठक घेणार - Marathi News | pune New Congress state president Harsh Vardhan to visit Pune tomorrow; will hold important meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुणे दौऱ्यावर; महत्वाची बैठक घेणार

एकूणच राजकीय दृष्ट्या जिल्ह्यात काँग्रेसला सध्या तरी एकही लोकनियुक्त म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी नाही. ...

मटका किंग नंदू नाईकचा दबदबा संपला; एमपीडीए कायद्याअंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी - Marathi News | pune crime Matka King Nandu Naik dominance is over Sent to Nagpur Jail under MPDA Act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मटका किंग नंदू नाईकचा दबदबा संपला; एमपीडीए कायद्याअंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी

नंदू नाईक अनेक दशकांपासून पुण्यातील मटका आणि जुगार व्यवसायाचा बादशहा होता. ...