लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

महापालिका खरेदी करणार ५५ लाखांचे रुमाल..! फाईली, कागदपत्रांचे गठे बांधण्यासाठी वापरणार - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation to purchase handkerchiefs worth 55 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका खरेदी करणार ५५ लाखांचे रुमाल..! फाईली, कागदपत्रांचे गठे बांधण्यासाठी वापरणार

- कामकाजाच्या फाईली आणि कागदपत्रांचे गठ्ठे बांधण्यासाठी वापरणार : पेपरलेस कामकाज कधी सुरू करणार? ...

Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यात विजांसह अवकाळी पावसाचा मोठा इशारा वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: latest news Big warning of unseasonal rains with lightning in 'this' district of the state, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'या' जिल्ह्यात विजांसह अवकाळी पावसाचा मोठा इशारा वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होत असून उष्णतेची लाट परत येत आहे. राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे तर कुठे अवकाळी पाऊस (unseasonal rains) बरसत आहे तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...

दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची पिंपळे सौदागरमध्ये कारवाई - Marathi News | pimpari-chinchwad news 10 kg of ganja seized from a bike rider; Anti-narcotics squad takes action star_border | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची पिंपळे सौदागरमध्ये कारवाई

त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये १० किलो १३८ ग्रॅम गांजा मिळाला. ...

आमच्या भेटीत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासंबधीची चर्चा; अजित पवार यांचा खुलासा   - Marathi News | pune news Discussion on the use of artificial intelligence in our meeting; Ajit Pawar's disclosure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या भेटीत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासंबधीची चर्चा; अजित पवार यांचा खुलासा  

एआयचा कृषी क्षेत्रात, ऊस क्षेत्रात वापर करण्यासंबधी जगभर चर्चा सुरू आहे. ...

निवृत्त कर्मचाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा घालणाऱ्या तिघांना बेड्या - Marathi News | Pimpri Chinchwad crime Three arrested for defrauding retired employees of Rs. 2.5 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्त कर्मचाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा घालणाऱ्या तिघांना बेड्या

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पुणे व दिल्लीतून केली अटक ...

घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | pimpari-chinchwad crime A decomposed body was found in the house; police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. ...

येरवड्यात १८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांनी केले पोलिसांवर गंभीर आरोप - Marathi News | pune crime suspicious death of 18-year-old youth in Yerwada Father makes serious allegations against police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात १८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांनी केले पोलिसांवर गंभीर आरोप

मुलाला धमक्या येत असल्याची माहिती दिली होती, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही ...

शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी - Marathi News | pimpari-chinchwad crime14 lakh 42 thousand embezzled under the pretext of investment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी

गुजरात या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीत १० हजार रुपये गुंतवणूक केल्यास १० लाख रुपयांचे शेअर खरेदी विक्री करण्याची लिमीट भेटेल ...