राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच कृषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याचे दृष्टीने राज्यातील कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्रातील साखर उद्योगाचा देशभरात डंका आहे. मात्र, यावर्षी तशी परिस्थिती राहिली नसल्याचे दिसत आहे. कारण जानेवारी २०२४ पासून उन्हाचा कडाका सुरू झाला होता. ...
Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळीचे ढग निवळल्यावर आता उष्णतेचा पारा (Heat wave) वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने वर्तविला आहे. ...