लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Drought राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ - Marathi News | Drought in 40 talukas of the maharashtra state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drought राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ

मोठ्या प्रमाणावर झळ बसलेले ४० तालुके अंतिम करण्यात आले असून, या तालुक्यांत येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. ...

४० तालुक्यांत दुष्काळ; दोन दिवसांत होणार घोषणा, पाहा, जिल्हानिहाय यादी - Marathi News | drought in 40 taluka announcement to be made in two days see district wise list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० तालुक्यांत दुष्काळ; दोन दिवसांत होणार घोषणा, पाहा, जिल्हानिहाय यादी

या तालुक्यांत येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे.  ...

बियरची विक्री घटली, आता अभ्यासगट घेणार शोध! - Marathi News | Sales of beer decreased, now the study group is looking for! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बियरची विक्री घटली, आता अभ्यासगट घेणार शोध!

अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत अभ्यासगट स्थापन, गृह विभागाचा १९ ऑक्टोंबर रोजी शासन निर्णय ...

१ नोव्हेंबरपासून बार, लाउंज, कॅफेमध्ये बसून मद्यपान करणं महागणार, महाराष्ट्र सरकारनं वाढवला VAT - Marathi News | From November 1 sitting and drinking in bars lounges cafes will be expensive Maharashtra government has increased VAT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ नोव्हेंबरपासून बार, लाउंज, कॅफेमध्ये बसून मद्यपान करणं महागणार, महाराष्ट्र सरकारनं वाढवला VAT

१ नोव्हेंबरपासून बार, लाउंज आणि कॅफेमध्ये बसून मद्यपानासाठी आता अधिक पैसे मोजावे लागतील. ...

 महाराष्ट्र सरकारची घोषणा! आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; बक्षिसात दहा पटीने वाढ  - Marathi News |  Asian Games 2023 medallists with individual events gold medallist to get Rs 1 crore from maharashtra govt, read here all details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकारची घोषणा! आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱ्यांवर पैशांचा पाऊस

महाराष्ट्र सरकारने वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीसात दहा पटीने वाढ केली आहे. ...

प्रवीण गेडाम राज्याचे नवे कृषी आयुक्त; ११ महिन्यातच चव्हाण यांची बदली, कार्यकाळही अपूर्ण - Marathi News | New State Agriculture Commissioner Praveen Gedam Chavan was transferred within 11 months, his tenure is also incomplete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवीण गेडाम राज्याचे नवे कृषी आयुक्त; ११ महिन्यातच चव्हाण यांची बदली, कार्यकाळही अपूर्ण

प्रशासनावर पकड ठेवणारे प्रशासकीय अधिकारी, अशी प्रवीण गेडाम यांची ओळख ...

धाराशीव भाजपचे की शिंदेंचे? ठाकरे गट बाजी मारणार? Dharashiv Loksabha Election | Shinde VS Faadnavis - Marathi News | Dharashiv BJP or Shinde? Thackeray group will win? Dharashiv Loksabha Election | Shinde VS Faadnavis | Latest dharashiv Videos at Lokmat.com

धाराशिव :धाराशीव भाजपचे की शिंदेंचे? ठाकरे गट बाजी मारणार? Dharashiv Loksabha Election | Shinde VS Faadnavis

धाराशीव भाजपचे की शिंदेंचे? ठाकरे गट बाजी मारणार? Dharashiv Loksabha Election | Shinde VS Faadnavis ...

आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही, नाना पटोलेंची घणाघाती टीका - Marathi News | BJP, which will end reservation, will not give reservation to anyone, Nana Patole criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही, नाना पटोलेंची घणाघाती टीका

Maratha Reservation: आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भूमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो ...