लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू - Marathi News | Manikrao Kokate's dismissal or transfer? Discord in the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलून त्यांना त्यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि व्हिडिओप्रकरणी शिक्षा दिली जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...

बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा? - Marathi News | Oh my God! 14,298 men benefit from Ladki Bahin Yojana but how its possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?

सुरू आहे कागदपत्रांची छाननी; लाटलेेले २१ कोटी ४४ लाख रुपये राज्य सरकार परत घेणार का? ...

महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती - Marathi News | Number of 'PM-KISAN' beneficiaries increases fourfold in Maharashtra! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

२०वा हप्ता लवकरच; आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी   ...

राज्याची तिजोरी लुटून सत्तेवर आलेले सरकार; शशिकांत शिंदेंनी सरकारवर केले आरोप  - Marathi News | pune news the government came to power by looting the state treasury; Shashikant Shinde accused the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याची तिजोरी लुटून सत्तेवर आलेले सरकार; शशिकांत शिंदेंनी सरकारवर केले आरोप 

सत्तेच्या अडीच वर्षात या ट्रिपल इंजिन सरकारने राज्याला लुटले. तेच पैसे वाटून ते सत्तेवर आले. साडेआठ लाख कोटी रूपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. कंत्राटदारांचे सरकारने ८९ हजार कोटी रूपये देणे आहे. ...

पुणे विमानतळावर 10.5 कोटींचा हायड्रोपोनिक वीड जप्त; एकाला अटक - Marathi News | pune news Hydroponic weed worth Rs 10.5 crore seized at Pune airport; one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर 10.5 कोटींचा हायड्रोपोनिक वीड जप्त; एकाला अटक

आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीसाठी मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आहे. ...

आळंदीतील देहूफाटा परिसरात बिबट मादीसह दोन बछड्यांचे दर्शन - Marathi News | pune news a female leopard and two cubs were seen in the Dehuphata area of Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील देहूफाटा परिसरात बिबट मादीसह दोन बछड्यांचे दर्शन

शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतात बिबट्या आणि त्याचे दोन बछड्यांचे अगदी काही अंतरावरून दर्शन झाले. बिबट्यांने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला. ...

भाटघर धरणात ९०% पाणी; तरीही भोर शहरात पाणीटंचाई; नागरिकांचा संताप - Marathi News | 90% water in Bhatghar dam; Still water shortage in Bhor city; Citizens angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर धरणात ९०% पाणी; तरीही भोर शहरात पाणीटंचाई; नागरिकांचा संताप

जून महिन्यात भाटघर धरणात केवळ ८ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने कमी पाणीसाठ्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. ...

कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय - Marathi News | pune news ajit Pawar will discuss the resignation of the Agriculture Minister with the Chief Minister and take a decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय

अजित पवार म्हणाले, विजय घाडगे यांनी आज भेट घेतली. मारहाणीचं कोणतंही कारण नव्हतं, जे झालं ते चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असून, पक्षाच्या पदावरून मुक्त केलं आहे. ...