ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
- जुन्यांना थांबवण्याची तंबी देण्यात आली मात्र, त्यातूनही त्यांनी राज्यस्तरीय तसेच मतदारसंघातील काही प्रश्न मांडले. खेड तालुक्यातील चाकण नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडला, तर इतर प्रश्नांवर ठोस असा निर्णय काही झाला नाही. ...
हिमालयात भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यात सारीपाटाच्या खेळादरम्यान भांडण झाले. रागाने हिमालय सोडून शिवशंकर पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वरी डोंगरावर तपस्येसाठी आले. ...
माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत वेबसाइटवर सर्व विभागांच्या वर्गवारीनुसार १५ कोटी कागदपत्रे पाहण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ...