लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 25-year-old bakery worker commits suicide, case registered against 6 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर शहरातील एका बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली. ...

उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..." - Marathi News | CM Fadnavis spoke clearly on the possibility of an alliance with Uddhav Sena; said, "The current grand alliance..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."

Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते महायुती सरकारशी संबंधित मुद्यांपर्यंत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू - Marathi News | Those carrying firearms were taken into custody before the Chief Minister's visit, investigation underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात घेण्यात आला आहे. ...

आमदार नरेंद्र मेहता यांनी मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणेंना वाढदिवसाचा केक भरवला - Marathi News | MLA Narendra Mehta presents birthday cake to MNS city president Sandeep Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार नरेंद्र मेहता यांनी मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणेंना वाढदिवसाचा केक भरवला

अमराठी वरून एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी जाधवांच्या उपस्थितीत केक खाल्ला. ...

Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड! - Marathi News | Ticket-checking drive on Mumbai local turns violent; railway officials, passenger injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

मुंबईच्या विरार फास्ट लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वेच्या कार्यालयात नेले असता तिथे त्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची बाब समोर आली. ...

 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना - Marathi News | Jalna Crime: Man stabs friends head over alcohol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Jalna Crime: जालन्यात दारूच्या पैशावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने मित्राच्या डोक्यात चाकु खुपल्याची घटना उघडकीस आली. ...

Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी! - Marathi News | Amravati: Freestyle fight between female sarpanch and members, Video Viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!

Amravati Sarpanch Viral Video: अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंच आणि सदस्य यांच्यात उघडपणे फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली. ...

'अलमट्टी'प्रश्नी मुख्यमंत्र्यांचे पत्र स्वागतार्ह; पण..; कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे आवाहन  - Marathi News | It is welcome that Chief Minister Devendra Fadnavis sent a letter to the Union Water Resources Minister opposing the elevation increase of Almatti Dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'अलमट्टी'प्रश्नी मुख्यमंत्र्यांचे पत्र स्वागतार्ह; पण..; कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे आवाहन 

अलमट्टी उंचीवाढीचा सातत्याने विरोध करा ...