एका याचिकेवर निर्णय देताना अल्पसंख्यांक महाविद्यालयांचे प्रवेश केंद्रीय पध्दतीने न होता ते त्या त्या महाविद्यालयस्तरांवर करण्याचा अधिकार न्यायालयाने अल्पसंख्यांक महाविद्यालयांना दिला आहे. ...
राज्यातील घरकाम करणाऱ्या असंघटित महिला कामगारांसाठी कायदा असूनही त्याचा काहीच लाभ होत नसल्याने कामगारांच्या शिष्टमंडळाने आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले. ...
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि दक्षिण गुजरात परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे संपूर्ण उत्तर व मध्य भारतात पाऊस होत असून त्याचा जोर आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे़. ...
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. ...