राज्याच्या वनविभागाने सर्व प्रकारच्या वनजमिनींचे नकाशात डिजिटायझेन करून त्या ठळकपणे दर्शवाव्यात, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादा प्राधिकरणाने दिले आहे. या कार्यवाहीची पूर्तता १५ आॅगस्टपर्यंत करून तसे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करावे लागणार आहे. ...
आता तर समोर पडलेली व्यक्ती जिवंत नसून, एक निर्जीव वस्तू आहे, असं समजून त्याचा मसाज सुरू झाला. यथेच्छ नाचून झाल्यावर माझ्या दोन्ही हातापायांची भेट घालण्यासाठी त्याचा आटापिटा! वाटलं, आता संपलं असेल, दीडशे रुपयात किती करणारे हा? ...
पुढील २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ...
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले आहे. ...