लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

वनविभाग १५ हजार गावे दत्तक घेणार - Marathi News |  Forest Department will adopt 15 thousand villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वनविभाग १५ हजार गावे दत्तक घेणार

शाश्वत वन विकासासह वाघांच्या संवर्धनात स्थानिकांना सामावून घेण्यासाठी वनक्षेत्राजवळच्या गावांना वनविभाग मुख्य प्रवाहात आणणार आहे. ...

Satara Bus Accident : त्यांचे पार्थिव येताच आप्तेष्टांच्या अश्रूंचा फुटला बांध - Marathi News | Satara Bus Accident : 30 bodies retrieved from over 500-feet-deep gorge | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Satara Bus Accident : त्यांचे पार्थिव येताच आप्तेष्टांच्या अश्रूंचा फुटला बांध

मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह दापोलीत आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

परमबीर सिंग यांच्यासोबत अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली? - Marathi News | ips officer transfer in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंग यांच्यासोबत अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली?

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Maratha Reservation: Special session of Maratha Reservation, Chief Minister announces after unanimous meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा आरक्षणावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळताच, आरक्षणाच्या कायद्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे. ...

हरभराडाळ १,४०० रुपयांनी वधारली; सरकारने खरेदी केलेल्या मालाचा साठा बाहेर निघेना - Marathi News | Harbharadal raised Rs 1,400; Out of the goods procured by the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हरभराडाळ १,४०० रुपयांनी वधारली; सरकारने खरेदी केलेल्या मालाचा साठा बाहेर निघेना

हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने आवक कमी होऊन हरभ-याच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. ...

Maratha Reservation: राज्यात आंदोलन अद्याप धगधगतेय - Marathi News | Maratha Reservation: The agitation in the state is still thundering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: राज्यात आंदोलन अद्याप धगधगतेय

मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्यानंतरही शनिवारी राज्यात आंदोलन धगधगतच होते. विशेष मराठवाड्यात हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाली. ...

गनिमी कावा काय असतो हे सरकारला ९ ऑगस्टला कळेल : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा  - Marathi News | Maratha Morcha Warnings government on issue of Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गनिमी कावा काय असतो हे सरकारला ९ ऑगस्टला कळेल : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा 

सरकार अद्यापही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला गंभीर घेत नसेल तर येत्या ९ ऑगस्टला गनिमी कावा काय असतो हे सरकारला समजेल अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा सकाळ समाजाच्यावतीने इशारा देण्यात आला. ...

पोलिसाच्या पाठीवर लाथ; 'त्या' फोटोमागची खरी कहाणी अखेर उलगडली!  - Marathi News | foot stamp on the back of the police; The real story of that photo, finally recognised! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाच्या पाठीवर लाथ; 'त्या' फोटोमागची खरी कहाणी अखेर उलगडली! 

हिंगोली ग्रामीणच्या डिवायएसपी सुजाता पाटील यांनी या फोटोचा खुलासा देत खरी कहाणी केली उघड ...