महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी सुरू केलेली एसटीमधील ‘स्पॉट’ वाय-फाय सेवा बंद झाली आहे. एसटीमध्ये मोफत वाय-फाय पुरवणाऱ्या खासगी कंपनीच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली आहे. ...
शासनाने आखलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात या वर्षी १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ३८ लाखांहून अधिक लोकांनी १५ कोटी ८८ लाख वृक्षारोपण केले. शैक्षणिक संस्थांना दिलेल्या लक्ष्यापैकी ८० टक्के लक्ष्य पूर्ण केले ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या आंदोलनाची मालिका मराठवाड्यात कायम आहे. शुक्रवारी लातूर, हिंगोलीत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
नवीन महाराष्ट्र सदनाचे वेध देशातील महात्वाच्या पक्षातील सर्वच दिग्गज नेत्यांना लागले आहे. ‘सबकी पसंद, महाराष्ट्र सदन’ असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ...