मराठा समाजास आरक्षण देणारच, असे ठामपणे सांगणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष हे आरक्षण कसे द्यावे, याचा मार्ग अद्याप सापडलेला नाही. तो सापडेपर्यंत संयम आणि शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्री बैठका घेत आहेत. ...
राज्यातील ९१ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १७ हजार ६४ कोटी रुपयांच्या पॅकेजला केंद्रीय जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी त्या संबंधीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात समन्वय आणि संवाद साधण्याच्या उद्देशाने बोलाविलेल्या मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
महाराष्ट्रातील दलित समाजाला बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या माध्यमातून एकत्र आणण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे कोणाला काही फरक पडणार नाही. ...
पर्यावरणाचा -हास लक्षात घेता आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. मात्र येथेच कारशेड उभारण्यासाठी मेट्रो प्रशासन आणि वन विभाग प्रयत्नशील आहे. ...