वर्षभर विविध कामांमध्ये गुरफटलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना मे महिन्यातील हक्काच्या सुट्टीवर पाणी सोडावे लागणार आहे. या शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक केल्याने, शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रश ...
राज्याच्या ग्रामीण भागासह गोव्यात मोफत इंटरनेट वाय-फाय सुविधेचा विस्तार सध्या वेगाने सुरु झाला आहे. ‘जॉयस्टर’ही ब्रॉडबॅन्ड कंपनी ही सेवा मोफत उपलब्ध करुन देत आहे. ...
देशभरात रविवारी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा पेपर सोपा गेल्याची संमिश्र प्रतिक्रिया विद्यार्थीवर्गाने दिली. मात्र, दुसरीकडे फिजिक्सच्या पेपरने विद्यार्थ्यांना घाम फोडला होता. ...
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल ...
दूध खरेदी दरावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रतिलीटर २७ रुपयांच्या दराचा शेतक-यांचा आग्रह असून दूध संघांनी मात्र हा दर देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ...
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ...
नीट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर, बाह्या कापण्यात आल्या. एका केंद्रावर विद्यार्थ्याचा शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगून अपमानित करण्यात आले. ...
दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी हिताचा निर्णय घेत नाही, असा आरोप करीत रविवारी नगरमध्ये दगडावर मुख्यमंत्र्याची प्रतिकृती काढून त्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला़ तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीचा दगड ठेवलेल्या खुर्चीचे पाय कापून आ ...