नीट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर, बाह्या कापण्यात आल्या. एका केंद्रावर विद्यार्थ्याचा शर्ट काढून बनियनवरच परीक्षा देण्यास सांगून अपमानित करण्यात आले. ...
दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी हिताचा निर्णय घेत नाही, असा आरोप करीत रविवारी नगरमध्ये दगडावर मुख्यमंत्र्याची प्रतिकृती काढून त्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला़ तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीचा दगड ठेवलेल्या खुर्चीचे पाय कापून आ ...
शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सु ...
रिओ आॅलिंपिक’ स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाने केलेल्या अन्यायाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उत्तर दिले आहे़ आता आॅगस्टमध्ये एशियन गेम्स आणि २०२० मध्ये टोकियो आॅलिम्पिक होत आहे़ दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारच, असा निर्धार आ ...
कुण्या एकेकाळी ही नागपूर नगरी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जात असे. हिरवाईचा मानही तिला प्राप्त झाला होता. पण काळवेळ बदलत गेली आणि तिची ही ओळखही हवेतील प्रचंड वाढलेल्या धुलिकणात विरत गेली. आज जगातील सर्वाधिक प ...
आरक्षण कायम रहावे या भूमिकेचा पुनरुच्चार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्ष व राहुल गांधी सातत्याने संघाविरोधात चुकीचा प्रसार करत आहेत, असा आरोप संघातर्फे करण ...
यंदाच्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सरकारी शाळांतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील १३ शाळांची निवड करण्यात आली असून ...