लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण - Marathi News | In the state, the 'Jam portal' wastage of purchase, billions of crores of dust | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण

शासकीय, प्रशासकीय कार्यालयांनी आवश्यक वस्तू व सेवा हे केंद्र सरकारच्या ‘जेम पोर्टल’वरूनच खरेदी करण्याची नियमावली आहे. परंतु, शासन निधी व अनुदानाचे वेगवेगळे तुकडे पाडून मर्जीनुसार साहित्य खरेदी केले जात आहे. ...

घृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार  - Marathi News | Hateful gang rape on female employees ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार 

दगडाने ठेचले, डोळे फोडले; गोकुल खदानमधील घृणास्पद प्रकार, दोघे ताब्यात, दोन फरार ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑगस्ट - Marathi News | maharashtra news top 10 news marathi 14 august | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑगस्ट

आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर ...

'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये' - Marathi News | ... those who have not filled the election form, they should not speak about Saheb - Aditi Nalawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेता पवारांवर टीका केली. ...

Perspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह' - Marathi News | Perspective | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Perspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'

मुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय?, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय?, असे प्रश्न हल्ली काही वेळा ... ...

भारताच्या माजी फुटबॉलपटूचा कॅन्सरशी लढा, हवंय आर्थिक पाठबळ - Marathi News | The former Indian footballer fight against cance, need financial support | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारताच्या माजी फुटबॉलपटूचा कॅन्सरशी लढा, हवंय आर्थिक पाठबळ

ते सध्या 70 वर्षांचे आहेत... आपल्या आयुष्यातील बराच काळ त्यांनी भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या फुटबॉलसाठी खर्ची घातला...  1971च्या फुटबॉल संघाच्या रशिया दौ-यात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले होते... ...

मराठा आरक्षण माहिती संकलनाचे ६०% काम पूर्ण, मागासवर्गीय आयोगाकडून वेळापत्रक तयार - Marathi News | Complete 60% work of Maratha reservation information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण माहिती संकलनाचे ६०% काम पूर्ण, मागासवर्गीय आयोगाकडून वेळापत्रक तयार

मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या माहिती संकलनाची प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (बार्टी) राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. ...

वृक्षलागवड आणि नद्यांचं पुनरुज्जीवन आवश्यकच! - Marathi News |  Tree planting and rivers revival need ! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वृक्षलागवड आणि नद्यांचं पुनरुज्जीवन आवश्यकच!

जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरू सध्या वृक्षलागवड आणि पाणीप्रश्नावर बरंच काम करीत आहेत. देशाचे प्रश्न, नोटाबंदी, जीएसटी याविषयी ते मनमोकळेपणाने बोलतात. लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी त्यांचा नुकताच जो संवाद झाला, त्याचा हा सारांश. ...