वेबसाईटवर व्यवहार ठरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चॅटिंगमध्ये त्यांना एका व्यक्तीने आपल्या फोनसोबत मखिजा यांचा फोन एक्सचेंज होऊ शकतो का, याची विचारणा केली. त्यावर मखिजा यांनी नकार देताच, त्या व्यक्तीने मखिजा यांना अश्लील शिवी दिली आहे. ...
स्थानिक पोलिसांनी विद्यापीठ चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांची पथके रवाना केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ...
दोन दिवसांपासून राज्यात सुरू झालेल्या संततधारेमुळे पिकांना जीवदान मिळणार असून खान्देश, निम्मा मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी पीक विमा काढलेल्या बहुतांश शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील अकोट तालुक्यासह अन्य काही ठिकाणच्या शेतक-यांची पीक विम्याची रक्कम चक्क पश्चिम बंगालमधील स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच् ...