आपल्या सरकारला पुढील महिन्यात चार वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ...
जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या अंकित बावणेच्या सलग दुसºया नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बंगळुरू येथे रविवारी झालेल्या विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघावर ९४ धावांनी मात करताना विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. ...
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २४) सकाळी बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी राजकीय खलबते रंगली. ...
राज्यात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. ...