Fuel Price Cut: केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरामध्ये 2.5 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लगेच राज्य सरकारने डिझेलच्या किमतीत बदल न करता फक्त पेट्रोलच्या किमतीत 2.5 रुपयांची कपात केली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध योजनांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...