कापसाची पंजाब, हरियाणा व राजस्थानमध्ये आवक सुरू झाली आहे. बाजारात ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव आहेत. म्हणजेच हमी किमतीपेक्षा थोडे जास्त आहेत. रुपयाच्या अवमूल्यनाचा हा फायदा आहे. ...
नाशिकसह राज्यातील १७० तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली असून, टंचाईग्रस्त तालुक्यांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ३१ आॅक्टोबर अखेर पीक कापणी प्रयोग राबवून टंचाईग्रस्त परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना करता ये ...
बांबूच्या वस्तूंच्या विक्रीची क्षमता प्रचंड आहे. स्वयंपाकघरात वापरावयाच्या वस्तू, घरांसाठी उपयोग असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे उपयोग आहेत. ...
आता लोकसभा निवडणूक झाल्यास देशासोबत राज्यदेखील भाजपला कौल देईल, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला 22 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. ...
राज्य शासनाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला इंक्यूबेशन केंद्राला मान्यता मिळाली असून, त्याकरिता ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. परिणामी पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राला नव्याने उभारी मिळणार आहे. ...