मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीला भाजपा वगळता, इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नसल्याने ‘ही भाजपाची बैठक’ होती का, असा सवाल शिवसेनेसह इतर पक्षाच्या आमदारांनी केला आहे. ...
प्राध्यापक भरती, ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन यांसह अन्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत तक्रार निवारण समितीच्या इतिवृत्तात अपेक्षित सुधारणा केल्या. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी शिष्टाई करण्यात पुढाकार घेणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खात्यात सेवाज्येष्ठतेत पुढे असणा-यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाºयांवर मेहरनजर दाखवण्यात आली असून त्यांना महत्वाच्या जागी पोस्टींग मिळाली आहे ...
वाढती विजेची मागणी आणि सार्वजनिक सुविधांसाठी होणाऱ्या वीज बिलाच्या खर्चाची बचत व्हावी या दृष्टीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजना सौर ऊर्जेवर घेण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य ...
राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची स्थिती असून, मंत्र्यांनी गावागावात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिपरिषदेच्या बैठकीत दिले. ...