लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढणार, जोगेंद्र कवाडे यांची घोषणा  - Marathi News | Constitution March from Bima-Koregaon to Chaityabhoomi, Jogendra Kawade's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढणार, जोगेंद्र कवाडे यांची घोषणा 

संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव करून देण्यासाठी भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढण्याची घोषणा पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या टक्क्यांवरून राज्य सरकारचीच झाली कोंडी - Marathi News | Maratha Reservation: The State Government's difficult of decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या टक्क्यांवरून राज्य सरकारचीच झाली कोंडी

मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे यावरून राज्य सरकारची कोंडी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या आरक्षणाची टक्केवारी राज्य सरकारला सोमवारी निश्चित करता आली नाही. ...

वाह रे फडणवीस तेरा खेल; सस्ती दारू, महंगा तेल! विरोधक आक्रमक; पायऱ्यांवर बसून घोषणा - Marathi News | Cheap alcohol, expensive oil! Opponent aggressive; Sitting on the steps | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाह रे फडणवीस तेरा खेल; सस्ती दारू, महंगा तेल! विरोधक आक्रमक; पायऱ्यांवर बसून घोषणा

वा रे फडणवीस तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल अशा घोषणा विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनच्या पाय-यांवर ठाण मांडले. ...

देशात साडेअकरा लाख टन साखरेचे उत्पादन : महाराष्ट्र आघाडीवर - Marathi News | Sugar production in the country is eleven and half million tonnes : Maharashtra leads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात साडेअकरा लाख टन साखरेचे उत्पादन : महाराष्ट्र आघाडीवर

देशातील निम्म्याहून कमी साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, त्यातून ११ लाख ६३ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 नोव्हेंबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - November 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 नोव्हेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

फेसबुकवर मराठी युजर्स होताहेत ’अ‍ॅक्टिव्ह’: मुंबईत सर्वाधिक फेसबुक युजर्स - Marathi News | Marathi users 'active' on Facebook : Mumbai's top in Facebook users | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेसबुकवर मराठी युजर्स होताहेत ’अ‍ॅक्टिव्ह’: मुंबईत सर्वाधिक फेसबुक युजर्स

फेसबुक वापरात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय आहे. ...

'एकदम कडssक' बातमी; मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे! - Marathi News | ani dr kashinath ghanekar and naal are making buzz in mumbai cinema halls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकदम कडssक' बातमी; मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे!

'सैराट'च्या घवघवीत यशानंतर आणि चित्रपटांचा सुधारलेला दर्जा यामुळे सिनेमागृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळू लागले आहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 नोव्हेंबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 18 November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 नोव्हेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...