आपल्या समृध्द संस्कृतीचा वारसा आजच्या आधुनिक युगातही जोपासताना गुहागर तालुक्यातील आबलोली-पागडेवाडी येथील अबालवृध्दांनी वाघबारशीची परंपरा गावातून वाघरु.... वाघरु... ओरडत वाघ पिटाळत कायम ठेवली आहे. ...
मराठा, धनगर, मुस्लीम व लिंगायत समाजास आरक्षण आणि दुष्काळ या मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी घोषणाबाजी करून गोंधळ घातला. ...
मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार सध्या प्रभारी अध्यक्ष आणि एक सदस्य अशा दोन खांबी तंबूवरच सुरू आहे. सहा महिन्यांपासून अशीच परिस्थिती असल्याने आयोगाच्या कामकाजाला त्याचा फटका बसत आहे. ...
‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातील विद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ै‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद ...
मराठा समाजासाठी आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या धनगरांच्या आरक्षणाच्या आशाही उंचावल्या आहेत. मात्र धनगरांच्या आरक्षणाचा मार्ग खडतर असल्याचे समोर आले आहे. ...