एकतर कर्जमाफी द्या किंवा आत्मदहनास परवानगी द्या, असे पत्र पोपट सोपान जगताप या मराठा शेतक-याने मुख्यमंत्री व पशुसंवर्धनमंत्र्यांना लिहिले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने पुकारलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनात जगताप सामील झाले आहेत. ...
राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील तळागाळातील गुणवत्ता शोधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘सीएम चषक’ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. ...