लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने वाढणार, जिल्ह्यांकडून मागवले प्रस्ताव - Marathi News | Shivbhojan Yojana's target will be doubled, Shivthali in West Vidarbha is expected to increase by 950 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने वाढणार, जिल्ह्यांकडून मागवले प्रस्ताव

गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...

राष्ट्रीय तसेच आर्थिक सुरक्षेत नाैदलाची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती - Marathi News | neavy has big role in economical safety also : president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय तसेच आर्थिक सुरक्षेत नाैदलाची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती

लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. ...

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले! - Marathi News | Chandrakant Patil re-appointed as the President of Bharatiya Janata Party (BJP), Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले!

मुंबई भाजपा अध्यक्षपदाची मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.   ...

राज्यभरातून सुमारे दीड हजार स्पर्धेक सहभागी होणार - Marathi News | About 1,500 contestants from all over the state will participate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यभरातून सुमारे दीड हजार स्पर्धेक सहभागी होणार

सांगली : राजारामबापू चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ फेब्रवारी या कालावधित राज्यस्तरीय तायक्वॉंदो ... ...

'राजगडा'ला फेरीवाल्यांचा वेढा; पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसे काढणार मोर्चा - Marathi News | MNS is going to protest today against the decision of hawkers the municipal corporation of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजगडा'ला फेरीवाल्यांचा वेढा; पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसे काढणार मोर्चा

महापालिकेने आखलेल्या फेरीवाला धोरणानुसार दादर, माहिम आणि जी/उत्तर विभागामध्ये 14 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. ...

जय महाराष्ट्र; १ मेपासून राज्यभरात 'हीरक महोत्सवी सोहळा' - Marathi News | The Diamond jubilee of Maharashtra State will be celebrated from 1st May | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय महाराष्ट्र; १ मेपासून राज्यभरात 'हीरक महोत्सवी सोहळा'

 महाराष्ट्र राज्याचे हीरक महोत्सवी वर्ष राज्य शासनामार्फत थाटात साजरे करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...

राज्यात पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवड करण्याचे लक्ष्य, वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेची मुहूर्तमेढ - Marathi News | Target of 50 crore tree plantations in five years in the Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवड करण्याचे लक्ष्य, वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेची मुहूर्तमेढ

२०२० ते २०२४ दरम्यान दरवर्षी १० कोटी रोपांचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा पाच दिवसांचा मग पगार सात दिवसांचा का? बच्चू कडूंचा सवाल  - Marathi News | five days a week, then Why pay seven days salary to Government Employee? - Bacchu Kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा पाच दिवसांचा मग पगार सात दिवसांचा का? बच्चू कडूंचा सवाल 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयावरून मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...