Maharashtra, Latest Marathi News
- ‘लोकमत’च्या दणक्यानंतर पोलिसांची कारवाई: गाेळी कोणी चालवली हे अस्पष्टच ...
ms swaminathan भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. ...
एमपीएससी परीक्षेत गुण कमी मिळाल्याने राज्य कर निरीक्षकाने आत्महत्या केली. ...
नागपुरात दिवसाढवळ्या एका पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडून २५ लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली. ...
Varsha Gaikwad and Nishikant Dubey: लोकसभेत वर्षा गायकवाड आणि निशिकांत दुबे यांच्यात जुंपल्याची पाहायला मिळाली. ...
पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गावात दारुड्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका ३५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. ...
Maharashtra Government Decision Today: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली. ...
Mumbai Water Supply News: आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे ...