लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

पुणे विमानतळावर 10.5 कोटींचा हायड्रोपोनिक वीड जप्त; एकाला अटक - Marathi News | pune news Hydroponic weed worth Rs 10.5 crore seized at Pune airport; one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर 10.5 कोटींचा हायड्रोपोनिक वीड जप्त; एकाला अटक

आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीसाठी मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आहे. ...

आळंदीतील देहूफाटा परिसरात बिबट मादीसह दोन बछड्यांचे दर्शन - Marathi News | pune news a female leopard and two cubs were seen in the Dehuphata area of Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील देहूफाटा परिसरात बिबट मादीसह दोन बछड्यांचे दर्शन

शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतात बिबट्या आणि त्याचे दोन बछड्यांचे अगदी काही अंतरावरून दर्शन झाले. बिबट्यांने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला. ...

भाटघर धरणात ९०% पाणी; तरीही भोर शहरात पाणीटंचाई; नागरिकांचा संताप - Marathi News | 90% water in Bhatghar dam; Still water shortage in Bhor city; Citizens angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर धरणात ९०% पाणी; तरीही भोर शहरात पाणीटंचाई; नागरिकांचा संताप

जून महिन्यात भाटघर धरणात केवळ ८ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने कमी पाणीसाठ्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. ...

कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय - Marathi News | pune news ajit Pawar will discuss the resignation of the Agriculture Minister with the Chief Minister and take a decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय

अजित पवार म्हणाले, विजय घाडगे यांनी आज भेट घेतली. मारहाणीचं कोणतंही कारण नव्हतं, जे झालं ते चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असून, पक्षाच्या पदावरून मुक्त केलं आहे. ...

राज्यातील बहुतांश भागात रेड अलर्ट, 'या' जिल्ह्यांत भात लागवड स्थगित करण्याच्या सूचना - Marathi News | latest news Red alert in most parts of maharashtra instructions to suspend rice cultivation in few districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील बहुतांश भागात रेड अलर्ट, 'या' जिल्ह्यांत भात लागवड स्थगित करण्याच्या सूचना

Maharashtra Rain : या अनुषंगाने हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भात आणि नाचणीची लागवड स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

छावा कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरण:थोडी चूक त्यांची, थोडी आमचीही झाली;छगन भुजबळ स्पष्टच बोलले - Marathi News | pune news Chhawa activists assault case: Some of it was their fault, some of it was ours; Chhagan Bhujbal spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छावा कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरण:थोडी चूक त्यांची, थोडी आमचीही झाली;छगन भुजबळ स्पष्टच बोलले

भाषा सभ्यच हवी. त्यांच्याकडून बोलताना काही अपशब्द वापरले गेले, असे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांना संताप आला व मारहाणीचा प्रकार घडला. ...

३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली,आम्ही असा काय गुन्हा केला होता; घाडगेंनी अजित पवारांना विचारला प्रश्न - Marathi News | pune news Vijaykumar Ghadge of the Chhawa organization met Deputy Chief Minister Ajit Pawar on Friday (25) morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली,आम्ही असा काय गुन्हा केला होता

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...

प्रेमसंबंधातून विवाहित महिलेला संपवलं होत; न्यायालयाकडून आरोपीस सशर्त जामीन मंजूर  - Marathi News | pune crime Murder of married woman due to love affair, accused granted conditional bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमसंबंधातून विवाहित महिलेला संपवलं होत; न्यायालयाकडून आरोपीस सशर्त जामीन मंजूर 

एका लॉज मध्ये कामगाराला भितींवर रक्त उडालेले दिसले. बाथरूम उघडले तर तिथे महिला मृतावस्थेत पडलेली दिसली. लॉज मालकाने पोलिसांना फोन केला. ...