लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

चौफुला कलाकेंद्रातील गोळीबाराचा तपास संशयाच्या भोवऱ्यात;आरोपीची आदलाबदला केल्याची चर्चा - Marathi News | pune crime news Investigation into the shooting at Chauphula Kalakendra is shrouded in doubt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौफुला कलाकेंद्रातील गोळीबाराचा तपास संशयाच्या भोवऱ्यात;आरोपीची आदलाबदला केल्याची चर्चा

- आतापर्यंत चार जणांना केली आहे अटक ...

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढला; पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, विदर्भ अन् मराठवाड्यात आगमन - Marathi News | Rains increase again in the state; Arrive in Nashik, Vidarbha and Marathwada along with western Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढला; पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, विदर्भ अन् मराठवाड्यात आगमन

राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे. ...

फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा मिळालेला सर्पमित्र नक्की कसा असावा? वाचा सविस्तर - Marathi News | What exactly should a Sarpmitra who has been granted the status of a frontline worker look like? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा मिळालेला सर्पमित्र नक्की कसा असावा? वाचा सविस्तर

एक परिपूर्ण सर्पमित्र मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि कमीत कमी पदवीधर असावा. त्याने ही जबाबदारी स्वीकारण्याआधी कुटुंबाची स्पष्ट परवानगी घेतलेली असावी. पैसे कमावणे, प्रसिद्धी मिळवणे हे हेतू नसून सामाजिक बांधिलकी हीच खरी प्रेरणा असली पाहिजे. ...

"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला - Marathi News | If you want a Mercedes or BMW in 6 months Chief Justice Gavais advice to new lawyers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला

"न्यायाधीश आणि वकील दोघेही समान भागीदार आहेत. खुर्ची ही जनतेची सेवा करण्यासाठी आहे. त्याच्याशी संबंधित शक्ती डोक्यात शिरता कामा नये." ...

लाडकी बहीण योजनेचे जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | The truth about the Ladki Bahin scheme should be brought before the people of Maharashtra, demands Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेचे जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, सुप्रिया सुळेंची मागणी

योजनेचे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या व अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराची चौकशी करावी ...

पुणे रिंग रोड प्रकल्पातील मूल्यांकन त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान - Marathi News | pune news farmers suffer financial losses due to valuation errors in Pune Ring Road project; Farmers in Shivaganga Valley warn of agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रिंग रोड प्रकल्पातील मूल्यांकन त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

शिवगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा ...

‘साहेब, तुमची फेव्हरेट डिश कोणती? अन् वर्गात हशा पिकला..! - Marathi News | pune news sir what is your favorite dish And the class burst into laughterChildren at a school in Somatane asked questions to education officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘साहेब, तुमची फेव्हरेट डिश कोणती? अन् वर्गात हशा पिकला..!

- सोमाटणे येथील शाळेत मुलांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारले प्रश्न ...

हिंजवडीत ‘मेट्रोझिप’ बससेवा पुन्हा सुरू होणार; ट्रॅफिक कोंडीवर तोडगा - Marathi News | Metrozip bus service to resume in Hinjewadi; Solution to traffic congestion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत ‘मेट्रोझिप’ बससेवा पुन्हा सुरू होणार; ट्रॅफिक कोंडीवर तोडगा

एचआयए, एमआयडीसी आणि आरटीओ यांचा संयुक्त पुढाकार; २०२० ला खंडित झालेली सेवा नव्याने सप्टेंबरपासून सेवा होणार सुरू ...