लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

चिनी गुन्हेगारासोबत संगनमत करून चित्रपट निर्माता असा करायचा फसवणूक - Marathi News | pune crime news Fraudulent conspiracy to impersonate a filmmaker in collusion with a Chinese criminal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिनी गुन्हेगारासोबत संगनमत करून चित्रपट निर्माता असा करायचा फसवणूक

यूट्यूबवर शेअर केलेल्या स्टॉक मार्केट संदर्भातील व्हिडीओखालील व्हॉट्सॲप लिंकवरून गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या ॲबॉट वेल्थ नावाच्या ॲपवर नोंदणी केली होती. ...

भोसरीतील वीज बिघाडाने लघुउद्योग संकटात; लघुउद्योजकांना आर्थिक फटका - Marathi News | pimpari-chinchwad Small industries in crisis due to power failure in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतील वीज बिघाडाने लघुउद्योग संकटात; लघुउद्योजकांना आर्थिक फटका

दोन दिवसांच्या काळात एका प्लास्टिक उद्योगाला सरासरी दीड लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती संबंधित उद्योजकांनी दिली. ...

'नाथजल'च्या नावाखाली होतेय लूट; वल्लभनगरला चढ्या भावाने विक्री; प्रवाशांमध्ये नाराजी - Marathi News | pune news Looting is taking place in the name of 'Nathjal'; Vallabhnagar is being sold at a high price | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नाथजल'च्या नावाखाली होतेय लूट; वल्लभनगरला चढ्या भावाने विक्री; प्रवाशांमध्ये नाराजी

- तक्रार करुनही एसटी प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याचा आरोप ...

खेड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार; दिलीप मोहिते यांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | pune news Irregularities in rehabilitation land transactions in Khed taluka; Former MLA Dilip Mohite warns of agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार; दिलीप मोहिते यांचा आंदोलनाचा इशारा

- खेड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारात लॅन्ड माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियम डावलून दस्तनोंदणी होत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. ...

शेतकऱ्यांचे बांधावरील वाद निकाली निघणार,सातबारा नकाशे मोफत करणार - Marathi News | pune news Farmers dispute over dam to be resolved, Satbara maps to be made free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांचे बांधावरील वाद निकाली निघणार,सातबारा नकाशे मोफत करणार

- राज्यात सुमारे साडेचार कोटी सातबारा उतारे असून, त्याचे सुमारे दीड कोटी नकाशे आहेत. बहुतांश सातबारा उतारे किमान तीन वेळा फुटले आहेत अर्थात त्यात फेरफार झाले आहेत. ...

सात जिल्हे तहानलेले, वरुणराजा न बरसल्यास पिकांना फटका  - Marathi News | pune news seven districts are thirsty, crops will be affected if Varun Raja does not rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात जिल्हे तहानलेले, वरुणराजा न बरसल्यास पिकांना फटका 

- बीड, लातूरमध्ये समाधानकारक पाऊस नाही, जुलैमधील सरासरीच्या ८४ टक्केच बरसला ...

Baramati Accident News : माझ्या लेकींना वाचवा..! अखेरच्या श्वासापर्यंत वडिलांचा प्रयत्न,पण नियती टळली नाही   - Marathi News | Baramati Accident News: Save my daughters..! Father tried till his last breath, but fate could not be averted. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या लेकींना वाचवा..! अखेरच्या श्वासापर्यंत वडिलांचा प्रयत्न,पण नियती टळली नाही  

जखमी अवस्थेतील ओंकार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ते आपल्या दोन्ही हातांवर जोर देत लेकींना वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतात. ...

राज्यात 'हे' सात जिल्हे अजून तहानलेलेच; पाऊस न पडल्यास पिकांना मोठा फटका बसणार - Marathi News | 'These' seven districts in the state are still thirsty; crops will suffer a big loss if there is no rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'हे' सात जिल्हे अजून तहानलेलेच; पाऊस न पडल्यास पिकांना मोठा फटका बसणार

Rainfall in Maharashtra मे महिन्यात कोकणात झालेली अतिवृष्टी व पूर्व विदर्भात पावसाने उशिरा लावलेली हजेरी यामुळे भात रोपवाटिकांना फटका बसला आहे. ...