लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै! - Marathi News | In the hall, Nishikant Dubey and Varsha Gaikwad were talking about Tu- Tu Mai Mai! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!

Varsha Gaikwad and Nishikant Dubey: लोकसभेत वर्षा गायकवाड आणि निशिकांत दुबे यांच्यात जुंपल्याची पाहायला मिळाली. ...

दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या, पनवेल येथील घटना! - Marathi News | Panvel Woman Dies By Suicide After Alleged Abuse By Alcoholic Husband | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या, पनवेल येथील घटना!

पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गावात दारुड्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका ३५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. ...

पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय! - Marathi News | Maharashtra Govt Approves Establishment Of New Courts In Pimpri-Chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय!

Maharashtra Government Decision Today: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली. ...

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Mumbai Water Cut News: BMC Announces 14-Hour Water Cut In Bandra, Khar For Valve Replacement Work At Pali Hill Reservoir On July 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Supply News: आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे ...

नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले! - Marathi News | Navi Mumbai Teacher Booked Under POCSO For Inappropriate Behaviour With Student On Social Media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाजगी शाळेतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य

Navi Mumbai Crime: मुंबईतील घटना ताजी असताना नवी मुंबईतील एका खाजगी शाळेतील महिला शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अनुचित वर्तन केल्याची घटना उघडकीस आली. ...

राज्यातील सर्व खत विक्रेत्यांसाठी कृषी विभागाचा महत्वाचा आदेश; आता 'या' खत विक्रेत्यांवर होणार कारवाई - Marathi News | Important order from the Agriculture Department for all fertilizer sellers in the state; Now action will be taken against these fertilizer sellers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्व खत विक्रेत्यांसाठी कृषी विभागाचा महत्वाचा आदेश; आता 'या' खत विक्रेत्यांवर होणार कारवाई

खत विक्रीच्या नोंदी या तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी खालील बाबतीत कार्यवाही करण्यात यावी. ...

SSC Result 2025: राज्यातील १३,७०९ विद्यार्थ्यांना दहावीच्या पुरवणी परीक्षेत यश; गतवर्षीच्या तुलनेत ०.३० टक्के घट - Marathi News | 13,709 students in the state passed the 10th supplementary examination; 0.30 percent decrease compared to last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील १३,७०९ विद्यार्थ्यांना दहावीच्या पुरवणी परीक्षेत यश; गतवर्षीच्या तुलनेत ०.३० टक्के घट

राज्यात उत्तीर्ण झालेल्या एकूण १३,७०९ विद्यार्थ्यांपैकी ९३२५ (३५.२६) मुले आणि ४३८४ (३९.३७) मुलींचा समावेश आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल! - Marathi News | New rules for government employees regarding social media use; Violation will result in job loss! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!

Maharashtra Government: महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत एक परिपत्रक जारी केले. ...