लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Video : इंदापूर न्यायालयात एकत्र आले शेट्टी-खोत; नजर टाळली, टोलेबाजी मात्र चुकली नाही - Marathi News | video pune news Shetty-Khot came together in Indapur court; avoided eye contact, but did not miss the chance to joke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : इंदापूर न्यायालयात एकत्र आले शेट्टी-खोत; नजर टाळली, टोलेबाजी मात्र चुकली नाही

आपण दोघेही एका खटल्याच्या संदर्भात न्यायालयात एकत्र आला आहात. भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र दिसणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शेट्टी यांना विचारला. ...

संविधान का बदलावे ? प्रकाशनाकडे प्रशासनाची डोळेझाक;राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप - Marathi News | pune news Why change the Constitution? Administration turns a blind eye to publication; Nationalist Congress alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधान का बदलावे ? प्रकाशनाकडे प्रशासनाची डोळेझाक;राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

- “देशाची घटना देशातील समस्त जनतेच्या इच्छा, आकांक्षा यातून अस्तित्वात आली. याच घटनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान संधी मिळते. ‘आरएसएस’ला राज्यघटना मान्य नाही.  ...

औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल! - Marathi News | Mumbai Kurla Bhabha Hospital News: Medicines Out Of Stock, Equipment Failure Impacting Healthcare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!

Mumbai Kurla Bhabha Hospital News: मुंबईतील कुर्ला येथील भाभा रुग्णालयात औषधांचा साठा संपला आहे तसेच महत्त्वाच्या उपकरणांमध्येही बिघाड झाल्याची माहिती समोर आली. ...

Madgyal Mendhi : माणदेशी माडग्याळ मेंढ्यांना 'या' बाजारात २० हजारांपासून ५ लाखांपर्यंतची बोली - Marathi News | Madgyal Mendhi : Bids for Madgyal sheep in this market range from 20 thousand to 5 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Madgyal Mendhi : माणदेशी माडग्याळ मेंढ्यांना 'या' बाजारात २० हजारांपासून ५ लाखांपर्यंतची बोली

madgyal mendhi bajar धनगर समाजाच्या बांधवांनी मंगळवारी नागपंचमी सणाच्या निमित्ताने भरविलेल्या माडग्याळ मेंढ्यांच्या बाजाराला महाराष्ट्रासह कर्नाटकातील मेंढपाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल - Marathi News | pune crime NCP leader Suhas Garud performing witchcraft outside his house; CCTV footage goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

- गरुड यांनी पोलीस संरक्षणाची मागणी करत तळेगाव पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. ...

Pune Crime : लेकाला पार्टीत बोलावलं नाही म्हणून बापाने केली सोसायटीतल्या मुलाला मारहाण - Marathi News | Pune Crime: Father beats up son in society for not inviting him to party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime : लेकाला पार्टीत बोलावलं नाही म्हणून बापाने केली सोसायटीतल्या मुलाला मारहाण

- याप्रकरणी किशोर छबुराव भेगडे (रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.   ...

गुजरातहून येताहेत दर्जाहीन कीटकनाशके; शेतकऱ्यांकडून बिनधास्तपणे सुरू आहे खरेदी तर औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Substandard pesticides are coming from Gujarat; Farmers are buying them without hesitation, but there are questions about the quality of the drugs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुजरातहून येताहेत दर्जाहीन कीटकनाशके; शेतकऱ्यांकडून बिनधास्तपणे सुरू आहे खरेदी तर औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

खरीप हंगाम सुरू असतानाही पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकरी मेहनतीने शेती करत आहेत. मात्र, याच दरम्यान गुजरातहून स्वस्त दरात कीटकनाशके आणण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

Ganesh Mahotsav: मानाच्या गणपती पाठोपाठ निघणार भाऊ रंगारी आणि मंडई; यंदा मिरवणूक लवकर संपण्याची शक्यता - Marathi News | PUNE NEWS Big change in Ganesh Visarjan This year in Pune, the Visarjan procession will be held in the morning itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानाच्या गणपती पाठोपाठ निघणार भाऊ रंगारी आणि मंडई; यंदा मिरवणूक लवकर संपण्याची शक्यता

अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या दोन्ही गणपती मंडळांनी यंदा सायंकाळी नव्हे, तर मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्यामागोमाग मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ...