महाराजबाग प्राणी संग्रहालयात वास्तव्यास असलेल्या एका बिबट्याचे शनिवारी निधन झाले. गेल्या १० दिवसापासून तो आजारी असून त्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्याला सलाईन लावल्याचीही माहिती आहे. अखेर आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याने अंतिम श्वास घेतला. ...
महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील वाघिणीचा गुरुवारी आजाराने मृत्यू झाला. मृत वाघिण ही जाई होती. परंतु महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रशासन सांभाळणाऱ्या कृषी महाविद्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करून जुईचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे ती वाघिण नेम ...
येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही. ...
नागपुरातील पर्यटनस्थळांच्या यादीत अग्रणी असलेल्या महाराज बागेचे भूषण असलेल्या जाई वाघिणीचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ती गेल्या सहा महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होती. ...
प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटरच्या व्यवस्थेला अधिक प्रभावी तसेच बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने आधुनिक संसाधनाच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधि ...
महापालिकेतील गचाळ कारभाराचा पुरावा गुरुवारी स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासमक्षच मिळाला. महाराजबाग येथील डीपी रोडच्या कामाची फाईलच महापालिकेतून गहाळ झाल्याचे दिसून आले. ...