lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराजबाग नागपूर

महाराजबाग नागपूर

Maharajbagh nagpur, Latest Marathi News

प्राणिसंग्रहालयात हिंस्र श्वापदांची देखभाल कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर - Marathi News | The maintenance of wild animals at the zoo relies on contract staff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राणिसंग्रहालयात हिंस्र श्वापदांची देखभाल कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर

Nagpur News प्राणिसंग्रहालयातील वन्यजीवांचे पिंजरे हाताळण्याचे काम जोखमीचे असल्याने त्यांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची असते. असे असले तरी नागपुरातील प्राणिसंग्रहालयात काम करणारे हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी कंत्राटी असल्याची माहिती आहे. यामुळे या कर् ...

८५ कोटींच्या प्रस्तावित निधीतून १७ हेक्टर क्षेत्रात महाराजबागेचा विकास - Marathi News | Development of Maharajbag in an area of 17 hectares from the proposed fund of Rs. 85 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८५ कोटींच्या प्रस्तावित निधीतून १७ हेक्टर क्षेत्रात महाराजबागेचा विकास

Development of Maharajbag १२५ वर्षे जुने असलेले आणि नागपूरच्या ऐतिहासिक वारशात भर घालणाऱ्या महाराजबागेचा भविष्यात विकास होण्याची आशा बळावली आहे. महाराजबाग व्यवस्थापनाने पाठविलेल्या ८५ कोटी रुपयांच्या प्रस्ताविक आराखड्याला केंद्रीय महाराजबाग प्राधिकरण ...

महाराज बागेतील ‘जान’ला मिळाला जोडीदार - Marathi News | ‘Jaan’ from Maharaj Bagh got a partner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराज बागेतील ‘जान’ला मिळाला जोडीदार

मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळाला आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने परवानगी दिल्याने ब्रह्मपुरीहून आणलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत दाखल झाला आहे. ...

महाराज बागेतील वाघिणीला मिळणार जोडीदार - Marathi News | Tigress will get a partner in Maharaj Bagh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराज बागेतील वाघिणीला मिळणार जोडीदार

मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळणार आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने यासाठी परवानगी दिली असून सध्या गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात असलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत आणला जाणार आहे. ...

कोरोनामुळे नागपुरातील प्राणीसंग्रहालयांना हाय अलर्ट - Marathi News | High alert to zoos in Nagpur due to corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनामुळे नागपुरातील प्राणीसंग्रहालयांना हाय अलर्ट

राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये असणाऱ्या प्राण्यांना विषाणूंची बाधा होऊ नये म्हणून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने अतिदक्षतेचा इशारा दिला असून, सुरक्षेसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. नागपुरातील गोरेवाडा आणि महाराजबाज प्राणिसंग्रहालयांनाही सूच ...

महाराज बागेतील प्राण्यांना खेळण्यासाठी दगडांचा आधार  - Marathi News | The stone base for playing the animals in the Maharajbag | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराज बागेतील प्राण्यांना खेळण्यासाठी दगडांचा आधार 

महाराज बागेतील पिंजऱ्यात असलेल्या वन्य प्राण्यांना खेळण्याबागडण्यासाठी या प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने मोठाल्या दगडांची व्यवस्था केली आहे. ...

वाघाला पेढे खाऊ घालायचे आहे म्हणत वेड्याने महाराज बागेत उडविली धमाल - Marathi News | The madman has chaos into Maharajbagh saying that he wants to feed sweet tiger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघाला पेढे खाऊ घालायचे आहे म्हणत वेड्याने महाराज बागेत उडविली धमाल

वाघाला पेढे खाऊ घालायचे आहेत, मला वाघाला भेटू द्या, असे म्हणत शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका वेडसर इसमाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयात शिरून धमाल उडवून दिली. यामुळे काही काळ बराच गोंधळ माजला. ...

महाराजबागवरील संकट टळले : मान्यता रद्द करण्याच्या आदेशास स्थगिती - Marathi News | The crisis on Maharajbagh has been avoided: suspension of order of cancellation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराजबागवरील संकट टळले : मान्यता रद्द करण्याच्या आदेशास स्थगिती

कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी दिले होते. महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने प्राधिकरणाने दिलेल्या अटींची पूर्तता न केल्याने तसेच या ...