कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ) नेते माजी आमदार महादेवराव महाडिक हेच संघ ‘मल्टिस्टेट’ झाल्यावर त्याचे मालक बनतील, अशी भीती मोठ्या प्रमाणात सामान्य दूध उत्पादकांच्या मनांत आहे. ...
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिराळा (जि. सांगली) मतदारसंघातून सम्राट महाडिक हे उमेदवार असतील, अशी घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात केली. शिवाजी चौकातील महागणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना बोलविले असल्याचेही मह ...
‘गोकुळ’च्या सभेचे नोटीस सभासदांना पाठविल्याने आता सभेची तारीख व जागा बदलणे अशक्य आहे. कायदेशीर बाबींचा विचार करता संघाला हा निर्णय घेता येणार नाही. सर्वसाधारण सभेची तारीख बदलायची असल्यास सभेपूर्वी १४ दिवस नोटीस सभासदांना देणे सहकार कायद्यानुसार बंधनक ...
आमदार सतेज पाटील समर्थकांनी तसेच संदीप नेजदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन, महादेवराव महाडिक यांना बावड्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला. ही बातमी वाचून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली, पण त ...
‘गोकुळ’च्या विरोधात मोहीम उघडलेल्या आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेचा निषेध करण्याबरोबरच गाय दूधास प्रतिलिटर पाच रूपये अनुदान सरकारने द्यावे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर ...