शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महादेव जानकर

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी: शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीतच राहणार; जागावाटप ठरलं!

सातारा : माढ्याच्या रणांगणासाठी शरद पवार यांच्याकडून माणला ‘मान’! जानकरांना बरोबर घेण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात  

सातारा : माढ्यात मोहिते-पाटील यांच्या गावभेटी; भाजप नाराजी दूर कधी करणार?

महाराष्ट्र : शरद पवारांसोबत भेट झाल्याची चर्चा; पण जानकरांनी दिली वेगळीच माहिती, मविआबद्दल म्हणाले...

मुंबई : महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला; महायुतीला धक्का देण्याची तयारी

मुंबई : भाजपच्या लहान मित्रपक्षांना काय? जानकर-पवारांच्या संपर्कात, आठवलेंच्या हाती भोपळा तरी सोबतच 

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघावर सातारकरांचाच दावा; रामराजे, रणजितसिंह अन् जानकरही तयारीत 

पुणे : ‘जानकर सोबत आल्यास लोकसभेची जागा’

महाराष्ट्र : शरद पवारांची निर्णायक खेळी; महादेव जानकरांना माढा अन् वंचितला 'इतक्या' जागांची ऑफर?

सातारा : Satara Politics: माढ्यात रासपची खेळी, भाजपात वादळ