शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महादेव जानकर

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 

Read more

मुंबई : और भी लडेंगे... महादेव जानकर बारामतीच्याच आखाड्यात उतरणार

वर्धा : मंत्र्यांच्या साधेपणाने भारावले कारंजावासी

नांदेड : धनगरांसोबत विश्वासघातकी राजकारण

नाशिक : शेतकऱ्यांचे प्रश्न का सुटत नाही? हा संशोधनाचा विषय : महादेव जानक

पिंपरी -चिंचवड : कोणाचा बापही मुंडे भगिनींना हरवू शकणार नाही, बीड -परळी त्यांचेचं :महादेव जानकर 

जालना : अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे- जानकर

मुंबई : राज्याकडून केंद्राकडे शिफारसच नाही; धनगर आरक्षणावरून फडणवीस सरकार तोंडघशी

परभणी : परभणी : अडचणी सोडवून धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढू- महादेव जानकर

नवी मुंबई : आत्तापर्यंतचे १४ मराठा मुख्यमंत्री त्या-त्या पक्षाचे चमचे - महादेव जानकर

महाराष्ट्र : दूध उत्पादकांना आणखी ३ महिने अनुदान- महादेव जानकर