शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

शेतकऱ्यांचे प्रश्न का सुटत नाही? हा संशोधनाचा विषय : महादेव जानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:46 AM

राज्य व केंद्रातील सत्तेतील मंत्री आणि प्रशासकीय सेवेतही माझ्यासारखी आणि प्रशासकीय सेवेत शेतकºयांची मुले कार्यरत असूनही शेतकºयांचे प्रश्न का सुटत नाहीत, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

नाशिक : राज्य व केंद्रातील सत्तेतील मंत्री आणि प्रशासकीय सेवेतही माझ्यासारखी आणि प्रशासकीय सेवेत शेतकºयांची मुले कार्यरत असूनही शेतकºयांचे प्रश्न का सुटत नाहीत, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. हाच प्रश्न कृषी क्षेत्राशी संबंधित मंत्री म्हणून मलाही पडला असल्याचे मत व्यक्त करतानाच पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी शेतकºयांच्या प्रश्नांविषयी हतबलता व्यक्त केली आहे.  रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी (दि.२९) जय किसान फार्मर्स फोरमतर्फे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राज्यभरातील शेतकºयांना महादेव जानकर यांच्या हस्ते कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले.व्यासपीठावर आमदार किशोर दराडे, कृषी उपसंचालक डॉ. मंगेश देशमुख, सदुभाऊ शेळके, कर्नल देवीदास पोरजे, आकाशवाणीचे कृषी प्रसारण अधिकारी डॉ. संतोष जाधव आदी उपस्थित होते.  महादेव जानकर म्हणाले, सरकारने शेतकºयांच्या हितासाठी विविध योजना व तंत्रज्ञान विकसित केले आहे. परंतु ते प्रत्यक्षात शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहोचलेच नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. प्रास्ताविक संजय जाधव यांनी केले.कॅन्सर, मधुमेहावर गोमूत्राचे औषधजगभरात मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधोपचाराचे संशोधन सुरू असताना महादेव जानकर यांनी गोमूत्रामुळे कॅन्सर दूर ठेवणे शक्य असून, मधुमेहावरही नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचा दावा करतानाच शेतकºयांनी शेती आणि कृषी तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बाष्कळ चर्चा करू नये, असे विधान केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMahadev Jankarमहादेव जानकर