नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले. ...
अकोला: राज्यातील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन आधारभूत किमतीमधील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष योजना लागू करण्यात आली आहे. ...
अकोला : येत्या खरीप हंगामासाठी महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने गहू, हरभरा बियाण्यांचे नियोजन केले असून, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना भरीव अनुदान दिले जाणार आहे. ...
कृषी विभागाकडून अनुदान्ाित सोयाबीन बियाण्यांची मागणी झाल्यानंतरही महाबीजकडून त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सोमवारी बाजारात तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडे केल्या. ...