जिल्ह्यात महाबीजसह काही खासगी बियाणे कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत किमान ५०० शेतकऱ्यांचे पाच कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘लो ...
३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच ...
केळझर येथील शेतकरी दमडू शिवराम थूल यांनी आनंद अॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रातून महाबीजचे ९३०५ हे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. त्यानंतर या बियाण्यांची पेरणी त्यांनी शेतात केली. पण दहा दिवस लोटूनही बियाणे उगविले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ...